पिकविमा काढलेला असेल तर असा करा आपल्या पिकाचा क्लेम 2024 ? crop insurance claim process Maharashtra

पिकविमा काढलेला असेल तर असा करा आपल्या पिकाचा क्लेम 2024 ? crop insurance claim process Maharashtra,
Crop insurance claim process : नमस्कार शेतकरी मित्रानो, हया वर्षी ऑगस्ट महिना संपत आलेला असला तरी सुध्दा सरासरीपेक्षा 42 टक्के म्हणजे खुपच कमी पासुन पडलेला आहे, दररोज वातावरण जोरदार पाऊस पडण्यासारखेच दिसते, परंतु जोरदार पाऊन काही पडतांना दिसत नाही, नुसता फवारा मारल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे पिकांची वाढ पाहिजे तेवढया ...
Read more