ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0 मध्ये कशी करावी ? e Pik Pahani Kashi Karavi 2023

आजच्या इंटरनेच्या च्या युगात जगातील सर्व क्षेत्र मोठया प्रमाणात प्रगती करत आहेत. त्यापासुन  आता शेतकरी दुर राहु शकत नाही. शेती आधुनिक पध्दतीने करण्याबरोबर शेतीच्या पीकांच्या नोंदी e pik pahani online शेतकरी स्वत: करु शकतात, अवघड वाटणारी, कंटाळवाणी कामे इंटरनेटच्या माध्यमातुन एका झटक्यात होऊन जातात. त्यामुळे आपण या लेखामध्ये E Pik ...
Read more